धम्म आणि समाज

करुणेने विचार केल्यावर
समाजही थोडा माणूस होतो.

धम्म आणि समाज हे दोन वेगळे विषय नाहीत; ते एकमेकांत गुंफलेले आहेत. धम्म मला केवळ वैयक्तिक आध्यात्मिक वाट म्हणून महत्त्वाचा वाटत नाही, तर समाजाकडे पाहण्याची, प्रश्न विचारण्याची आणि करुणा व प्रज्ञेच्या आधारे विचार करण्याची एक सजग दृष्टी देतो. या विभागातील नोंदी कोणताही निष्कर्ष लादण्यासाठी नाहीत. त्या थांबण्यासाठी, विचार करण्यासाठी आणि माणूस व समाज यांच्यातील नातं थोडं अधिक प्रामाणिकपणे समजून घेण्यासाठी आहेत.

माझ्या लेखनातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न आहे. शब्दांच्या या प्रवासात कदाचित काही विचार तुमच्याशी संवाद साधतील :